नाना पटोलेंवर ठाकरे-अजित पवारांची पाळत?

ABP Majha 76.6K Views
  • 471
  • 26
  • 82

Generating Download Links...

नाना पटोलेंवर ठाकरे-अजित पवारांची पाळत?

Posted 3 months ago in Politics

लालासाहेब अडगळे 3 months ago

महाविकास सरकार मध्ये फक्त स्वतःच्या वारसांचा विचार होतोय महाराष्ट्र राज्याची काळजी नाही फक्त घराणेशाही दिसून येते आहे जनहीत काहीही जोपासले जात नाही

Anand G. Khamkar 3 months ago

काँग्रेस पक्षाने आपला अपमान करून घेऊ नये हे जनतेला मान्य नाही स्वाभिमानाने बाहेर पडावे मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण या सरकारने केल्यामुळे एससी एसटी ओबीसी समाज प्रचंड नाराजी आहे.. यापूर्वी काँग्रेस पक्षाने मागासवर्गीयांचे हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत आघाडी सरकारमध्ये पापाचे भागीदार होऊ नका जनता बघत आहे या आघाडी सरकारमध्ये आपणाला अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे पण असाल नितीन राऊत साहेब असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील अनेक वेळा तोंडघशी पाडले आहे

Chandrakant Borate 3 months ago

महाप्रचंडविकस आघाडी सरकार . पाळत.विस्वास .
समन्वय नसेल तर अवघड आहे.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सुटणं आणि सोडवणं .आरोप प्रत्यारोप त्याची खंडणं असंच जर चालत राहीलं .
सगळा कार्यकाल व्यर्थ .या सरकारचा फायदा राज्यातील सर्व सामान्य जनतेला किती होईल .
येणारा काळ ठरवेल

Shankar Jambhulkar 3 months ago

नाना पटोले तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले तर काय हाल होतात ते राणेंना विचारा

Anand G. Khamkar 3 months ago

काँग्रेस पक्षातील सामाजिक भान असलेले नेते यांना वारंवार अपमानित करण्यात येत आहे ही वस्तुस्थिती आहे सदर बाब ही गंभीर आहे.. आपण दिलेला स्वबळाचा नारा हा योग्यच आहे कारण काँग्रेस पक्षाला इतिहास आहे सदर काँग्रेस पक्षाने अनेक वेळा सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्वांचे हित पाहिले आहे

Sandip Pawar 3 months ago

भाजपा मध्ये कोणी विचारलं नाही.
म्हणून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये गोंधळ चालू केलाय लोकांचं काही पडलेलं नाही यांना. प्रत्येक वेळेला डिझेल पेट्रोलचा पडलंय. लोकांचं काय. गरीब गाड्या घेऊन फिरतोय का. शेतकऱ्यांचा प्रश्न राहिला बाजूला.

Subhash Londhe 3 months ago

हे मविआ सरकार जास्त दिवस टिकू देणार नाहीत असं वाटतयं.वारंवार असंबद्ध बोलण्यात अर्थ नाही.एकटे Dashing आहेत.बाकी सर्व मुंडी हलवणारे आहेत.त्यामुळे आहे ती congress पण संपून जाणार.ऊगीच दंडाच्या बेंडकुळया फुगवून दाखवण्यात अर्थ नाही.

Pratik Jagdale-Patil 3 months ago

तुझ्यावर पाळत ठेवायला काय दोघांची बायको आहे का😅😅

Rajaram Karle 3 months ago

बाळू आहे तो पर्यत वाळू सरकणार नाही!

Shrikrushna Gore 3 months ago

झेपावत नसेल तर बोलता कशाला चांगले चालू आहे चालू द्या