Devraai - सुकन्या कुलकर्णी मोने यांचा देवराई होम स्टे...

Devraai • 10 months ago   30     0  •  12K Views

सुकन्या कुलकर्णी मोने यांचा देवराई होम स्टे Experience ( Part २)

मराठी नाटक व चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सौ. सुकन्या कुलकर्णी मोने यांनी काही दिवसांपूर्वी आमच्या देवराई होम स्टे ला भेट दिली.

या Series चा पहिला भाग आम्ही परवा म्हणजेच सोमवारी आमच्या देवराई पेज वर Share केला ..

आज या Series चा दुसरा भाग ...

आजच्या भागात सुकन्या मॅडमने तेजस ट्रेनने प्रवास करून चिपळुण स्टेशनला उतरल्यावर दिलेली प्रतिक्रिया आम्ही या विडिओच्या माध्यमातून Share करत आहोत

देवघर येथील देवराई होम स्टे ला जाण्याचा उत्साह त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत आहे 😊

देवराई होम स्टे बद्दल अधिक माहिती साठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

आमची वेबसाईट: www.devraaihomestay.com

देवराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२